¡Sorpréndeme!

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे | Eknath Shinde | Old Pension Scheme

2023-03-20 34 Dailymotion

जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी सात दिवसांपासून संपावर आहेत. आज अखेर हा संप मिटला आहे. सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

#EknathShinde #DevendraFadnavis #OldPensionScheme #Maharashtra #VidhanBhavan #जुनी_पेन्शन_योजना #NewPensionScheme #OPS #NPS #BJP #Shivsena #HWNews